बीड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा?


*भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासात आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.* 

- तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. 
- अशी सूचना महाराष्ट्र शासन मंत्रालय येथून ही करण्यात आलेली आहे. 
- सर्वांनी घरीच राहावे विना काम बाहेर पडू नये.
- संपूर्णपणे बीड जिल्हा मध्ये पावसांच्या सरी बरसतील 
- खुप दिवसांपासुन शेतकरी पावसांच्या आश्येत होता,पण दोन दिवसांपासून पाऊस थोड्यां मोठ्या प्रमाणावर पडूं लाल्याने जिल्हाभरातील शेतकरी आनंददायी आहे.
अधीक माहितीसाठी पहात रहा आमचे चॅनल.
जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 

🪀 *जॉईन करा* ⤵️ 

Storybeed

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

easymag