Facebook Channel
राज्याचे नवे कृषी मंत्री नामदार दत्ता मामा भरणे हैं आहेत.
तर
माणिकराव कोकाटे हैं वादग्रस्त असल्याने क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी!
*विधान परिषदेत मोबाईलवर रमी खेळल्याप्रकरणी आणि सतत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले.*
- माणिकराव कोकाटे यांना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा कार्यभार सोपवला आहे.
- व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री पद दत्ता मामा भरणे यांना अजित दादांनी दिले आहे.
- असे असले तरी विरोधांकडून माणिकराव कोकाटे यांचा मंत्रीपद का काढून घेतले नाही असा सवाल होत आहे.
🪀 *जॉईन करा*
टिप्पणी पोस्ट करा