*आतापर्यंत ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी फसवणूक प्रकरणी गुन्ह्यांचा तपास त्या त्या जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखा करत होता.*
- मात्र हा तपास काही महिन्यापूर्वी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले होते.
- मुख्यमंत्री नी या तपासाबद्दल नाराजगी व्यक्त केल्यानंतर आता या तपासासाठी विशेष ग्रह सचिव लक्ष घालणार आहे.
- यापुढील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सर्व तपासाचा आढावा राज्याचे गृहसचिव घेणार आहे.
*गृहसचिवांचे तपासात काय निष्पन्न होईल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तरी पुढील अपडेट साठी जॉईन करा हॅलो बीड.*
🪀 *जॉईन करा* ⤵️
टिप्पणी पोस्ट करा