बीड जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळणार !


*जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जल पूजन करून धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाणे आज उघडणार..*

- 9432 क्युजएक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होणार आहे.
- मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरणात केवळ 7.23% पाणीसाठा उपलब्ध होता. 
- गेल्या पाच वर्षात जायकवाडी धरण चार वेळा 90% भरून पूर्ण झालेला आहे. 

 *लवकरच माजलगाव च्या दिशेने गोदावरी नदी पात्रातून वाहून बीड जिल्ह्याला जायकवाडीचा पाणी मिळणार.*

🪀 *जॉईन करा* ⤵️





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

easymag