पोलिस भरती जागा कोणत्या जिल्ह्यात किती? पहा





✅ गेल्यां कित्येक दिवसांपासून तरूण पिढी ज्यांची आश्येने वाट पाहत होते, त्यांना आता आनंदाची बातमी म्हणावं लागेल,कारण पोलिस होण्याचे अनेकांचे स्वप्न तसेचं आहे खेडेगावातून शहरांमध्ये पोलिस होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होतिल.

✅ महाराष्टातील बातमी तरुणांसाठी मंत्रीमंडळ बैठकीत पोलिस भरतिसंदभात महत्तवाचा निर्णय.

✅ सर्व जणांनी तयारी जोरात सुरू करावी.

✅ महाराष्ट्र मध्ये १४ हजार पोलिस जागा भरण्यातं येतील.

✅ मंजूरी देखील मिळालेली आहे.

✅ उदायापासून भरती प्रक्रिया सुरू होईल.

✅कोणत्यां जिल्हांत किती जागा भरण्यातं येतील त्यांचा लवकर जिआर निघेल.

☎️अधीक माहितीसाठी पहात रहा.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

easymag