*राज्यातील बदललेले समीकरण महाविकास आघाडीचे तुकडे व महायुतीचे झालेले सरकार कोण मारणार स्वराज्य संस्थेची बाजी?*
*महाविकास आघाडी :*
- *राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट* - एक खासदार (बजरंग सोनवणे )व एक आमदार (संदीप क्षीरसागर).
- *काँग्रेस* - एक खासदार (राज्यसभा सदस्य) केज येथील रजनीताई पाटील.
- *शिवसेना उद्धव ठाकरे गट* - एक (माजी मंत्री) बदामराव पंडित.
*बीड जिल्ह्यातील महायुती:*
- *राष्ट्रवादी अजित पवार गट* : तीन आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके.
- *भारतीय जनता पक्ष* - दोन आमदार एक मंत्री पंकजाताई मुंडे सुरेश धस आणि नमिता मुंदडा.
- *शिवसेना शिंदे गट* - एकही आमदार नाही.
```बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 बद्दल प्रत्येक अपडेट आपल्या ग्रुप वर जॉईन करा.```
🪀 *जॉईन करा* ⤵️
Gobeed
Wow
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा