*छत्रपती संभाजीनगर येथे डी वाय पाटील एव्हिएशन अकॅडमी सुरू होणार.*
- ही अकॅडमी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरू होणार असून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि डी वाय पाटील एवेशन अकॅडमी ला जागेसाठी मान्यता दिली आहे.
- पायलट बनण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही खुशखबर असून मराठवाड्यात ही आता पायलट बनता येणार आहे.
- ज्यांना कुणाला भविष्यात पायलट बनायचे आहे विमान किंवा हेलिकॉप्टर उडवायचे आहे त्यांचे पर्यंत ही बातमी नक्की शेअर करा.
🪀 *जॉईन करा* ⤵️
टिप्पणी पोस्ट करा