"बीड शहरातील 26 प्रभागांमध्ये 52 नगरपरिषदेच्या सदस्यांसाठी निवडणुकीचा बिगुल"




बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी प्रभागरचना जाहीर; 186 नगरसेवकांची निवडणूक होणार

बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 186 नगरपरिषदेच्या सदस्यांची निवडणूक होणार असून ही प्रक्रिया 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारावर पार पडणार आहे.

विशेष म्हणजे, बीड नगरपालिकेतील सदस्यसंख्या 50 वरून वाढवून 52 करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक आणखी चुरशीची ठरणार आहे.




नगरपालिका, वॉर्ड व सदस्यसंख्या (प्रभाग रचना):

नगरपालिका वॉर्ड्स सदस्यसंख्या

माजलगाव      13           26
धारूर.           10           20
अंबाजोगाई    15            31
बीड               26           52
परळी            17            35
गेवराई.          11            22



---

🗳️ निवडणुकीसंदर्भातील सर्व ताज्या अपडेट्स आपल्या ग्रुपवर वेळोवेळी शेअर करण्यात येततीलचं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

easymag