YouTube Channel
*स्थानिक स्वराज्य निवडणूक साधनांचे कमतरतेमुळे राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यापेक्षा अधिक वेळ लागणार आहे.*
- निवडणूक आयोग सप्टेंबर मध्ये सर्वोच्च न्यायालयात मुदत वाढीसाठी अंतरिम अर्ज दाखल करणार आहे.
- असे असले तरी सर्वप्रथम जिल्हा परिषद निवडणूक होणार व त्यानंतर महानगरपालिका आणि नगरपरिषदेचे निवडणूक होतील.
*ही निवडणूक 2011 च्या लोकसंख्येनुसारच होणार व त्यातील आरक्षण ठरले जाणार आणि वाड गट रचना ठरली जाणार अशी प्रथम माहिती समोर येत आहे.*
🪀 *जॉईन करा* ⤵️
टिप्पणी पोस्ट करा